शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जेनेरीक औषधी सर्वांसाठी लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जेनेरीक औषधी दर्जेदार असून ती स्वस्त दरात उपलब्ध होते. त्यामुळे नागरिकांनी या औषधीचा लाभ ...

ठळक मुद्देलाभ घेणयचे खासदारांचे आवाहन । औषधी दिनानिमित्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जेनेरीक औषधी दर्जेदार असून ती स्वस्त दरात उपलब्ध होते. त्यामुळे नागरिकांनी या औषधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. प्रधानमंत्री जनऔषधी परियोजनेंतर्गत ७ मार्च रोजी जेनेरीक औषधी दिनाचे आयोजन चामोर्शी मार्गावर केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, भाजपाचे जिल्हा महामंत्री डॉ. भारत खटी, दलित अघाडीचे जिल्हाध्यक्ष डी. के. मेश्राम, औषध प्रशासन विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त एन.व्ही. लोहकरे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, महेंद्र बुरे, राकेश राचमलवार, मार्र्कंडी आवारी, एम. डी. चलाख, देवराव भांडेकर, प्रसाद खरवडे आदी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे जेनेरीक औषधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. जेनेरीक औषधी ३० ते ९० टक्के स्वस्त दरात उपलब्ध होते. या औषधीचे गुण सामान्य औषधीप्रमाणेच आहेत. त्यामुळे गरीब नागरिकांनी या औषधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. डॉ.अनिल रूडे यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते