शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांना गडचिरोली पोलिसांतर्फे मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 21:47 IST

आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व जवानांना गडचिरोली पोलिसांतर्फे रविवारी आदरांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देआठवणींना उजाळा : पोलीस विभागातर्फे पोलीस शहीद दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व जवानांना गडचिरोली पोलिसांतर्फे रविवारी आदरांजली अर्पण करण्यात आली.राष्ट्रीय पोलीस शहीद दिनानिमित्त स्थानिक पोलीस मुख्यालयात रविवारी सकाळी ८ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद स्मृती स्तंभासमोर एकाचवेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. धारार्थी पडलेल्या प्रत्येक हुतात्म्याचे नावाचे स्मरण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, अपर पोलीस अधीक्षक हरी बालाजी, महेंद्र पंडित, मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे, प्रदीप चौगावकर यांच्यासह जिल्ह्यातील शहीद पोलिसांचे कुटुंब उपस्थित होते.यावेळी हवेत तीन फेºया झाडून शहीदविरांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राखी पोलीस निरीक्षक ठाकूर, पोलीस कल्याण शाखेचे नरेंद्र पवार यांच्यासह पोलीस जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस शहीद दिनाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.जिल्हा निर्मितीपासून ४१९ जवान शहीदनक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात सन १९८२ पासून आतापर्यंत एकूण ४१९ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. प्रत्येक शहीद जवानांचे वाचन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रदीप चौगावकर यांनी केले. कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकाºयांनी शहिदांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Policeपोलिसnaxaliteनक्षलवादी