शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत गावकऱ्यांनी पकडला तब्बल १५०० किलो मोहसडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 17:44 IST

सर्वत्र लोकडाऊन असतानाही दारू गाळणाऱ्या पोटगाव आणि विसोरा येथील हातभट्टीचालकांचा १५ क्विंटल म्हणजेच १५०० किलो मोहसडवा पोलीस पाटील आणि मुक्तिपथ गावसंघटनांनी पकडून नष्ट केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली.

ठळक मुद्देपोटगाव आणि विसोरा येथील कारवाईलॉकडाऊन कायद्याचे दारूविक्रेत्यांकडून उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्वत्र लोकडाऊन असतानाही दारू गाळणाऱ्या पोटगाव आणि विसोरा येथील हातभट्टीचालकांचा १५ क्विंटल म्हणजेच १५०० किलो मोहसडवा पोलीस पाटील आणि मुक्तिपथ गावसंघटनांनी पकडून नष्ट केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली.पोटगाव येथे गोपाळक वस्तीत एक महिला घरीच दारू गाळून त्याची विक्र करीत असल्याची माहिती गाव संघटनेला मिळाली. त्यांनी मुक्तिपथ चमुला याची माहिती दिली. गाव संघटनेच्या महिला, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, सरपंच यांच्या मदतीने धाड टाकली असता घरी दारू विकली जात असल्याने निदर्शनास आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावातील युवकही गस्तीवर आहेत. हा प्रकार लक्षात येताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी मिळून परिसर पिंजून काढला असता प्लास्टिक पोत्यांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल ५०० किलो मोहसडवा सापडला.त्याचबरोबर दारू गाळण्याचे साहित्यही सापडले. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेत तो नष्ट करण्यात आला. दुसरी कारवाई विसोला येथे युवकांच्या पुढाकाराने करण्यात आली.

टॅग्स :liquor banदारूबंदी