शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत आतापर्यंत 1058 कोरोनाबाधित;चामोर्शीत 43  नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 19:22 IST

चामोर्शीतील केवट मोहल्ला, किंभर मोहल्ला व मार्केट लाईनमधील 469 जणांची आज तपासणी केली असता त्यात 43 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.

गडचिरोली:  चामोर्शी नगरात कोरोनाच्या सामूहिक संसर्ग झाल्याने जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज प्रथमच पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 1000 च्या पलीकडे गेला. दिवसभरात 66 नवीन रुग्णांची भर पडली.

चामोर्शीतील केवट मोहल्ला, किंभर मोहल्ला व मार्केट लाईनमधील 469 जणांची आज तपासणी केली असता त्यात 43 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. तर गडचिरोली येथे आज 16 नवीन कोरोना बाधित आढळले. यामध्ये 1 आरोग्य कर्मचारी व त्याच्या संपर्कातील अजून 1, चामोर्शी येथून आलेला 1, रामनगर येथील 4, सामान्य रूग्णालयतील 7 यामध्ये कनेरी येथील एक, शिवनी येथील 1, चणकाईनगर येथील रुग्णालयात दाखल असलेला 1 असे 16 जण, विसोरा वडसा येथील 1 एसआरपीएफ, धानोरा येथील KGBV शाळेतील 1 स्वयंपाकी, सिरोंचा येथील विलगीकरणातील 4 व कुरखेडा येथील 1 असे मिळून आज 66 नवीन बाधित मिळाले. 

तसेच आज 12 जण कोरोनामूक्त झाले. त्यात गडचिरोली येथील 1 स्थानिक व 3 पोलीस, अहेरीचे 4 जण यात एकजण कर्करोगाने ग्रस्त  होता त्याने कोरोनवार मात केली. भामरागड येथील 2 पोलीस तर चामोर्शी मधील 2 स्थानिकांनी कोरोनावर मात केली.

यामुळे जिल्हयातील क्रियाशील कोरोना बाधितांची आकडेवारी 206 झाली. कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 851 तर आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण बाधित संख्या 1058 झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGadchiroliगडचिरोली