शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत पेरणीपूर्व शेत मशागतीच्या कामाला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:00 IST

कोरोनाच्या संकटातच तालुक्यातील शेतकरी वर्ग शेत मशागतीसाठी बांधावर दखल झाला असून, पेरणीपूर्वी शेत मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येते आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: खरीप पिकांचा हंगामा जवळ आलेला असून जून महिन्यात सर्वत्र पेरणीच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा शेत मशागतीसाठी जोमाने कामाला लागला आहे. राज्यावर नेव्हे तर संपूर्ण देशात कोरोना व्हयरसचे संकट उभे ठाकले आहे. या संकटातून सावरण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना मात्र बांधावर जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोरोनाच्या संकटातच तालुक्यातील शेतकरी वर्ग शेत मशागतीसाठी बांधावर दखल झाला असून, पेरणीपूर्वी शेत मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येते आहे. शेतीची मशागत केली,तरच धान्य घरात येईल; अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. शेतातून येणाऱ्या धान्यावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट अवलंबून असते. पीक झालेच नाही तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे रहाते. मात्र दरवर्षी संकटावर मात करून उन्हाळ्यात धान, कापूस, मिरची उत्पादन घेत आता परत एकदा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. काळया मातीच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. कोरोनाच्या संकटातही हा शेतकरी काळया मातीच्या सेवेसाठी सज्ज आहे. सध्या उन्हाचा पारा ४० ते ४५ अंशावर गेला असुन, तापमानात वाढ होत आहे.परंतु भविष्याची चिंता असलेला शेतकरी आग ओकणाऱ्या सूर्यासबोतच पेरणीपूर्व कामाला लागला आहे. तालुक्यात ७५ टक्के शेतकऱ्यांकडे निसर्गावर अवलंबून असलेली शेती आहे. त्या मुळे मशागतीच्या कामाला वेग येत आहे. सततच्या आसमानी व सुलतानी संकटातून सावरून एक दिवस आपला येईलच म्हणत शेतकरी मोठ्या जोमाने शेत मशागतीच्या कामाला लागला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी