शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याने स्वत:चा जीव देऊन वाचविले जवानांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 18:52 IST

आजच्या जगात माणूस माणसाचा जीव वाचविण्यासाठी पुढे येत नाही, मात्र एका मुक्या जनावराने स्वत:चे प्राण पणाला लावून पोलीस जवानांचा जीव वाचविल्याचा प्रकार धानोरालगतच्या जंगलात घडला. 

 गडचिरोली - आजच्या जगात माणूस माणसाचा जीव वाचविण्यासाठी पुढे येत नाही, मात्र एका मुक्या जनावराने स्वत:चे प्राण पणाला लावून पोलीस जवानांचा जीव वाचविल्याचा प्रकार धानोरालगतच्या जंगलात घडला. नक्षलविरोधी अभियानादरम्यान जंगलात गस्तीवर असलेले पोलीस जवान मंगळवारी रात्री एका ठिकाणी आराम करीत होते. यावेळी त्यांच्यासोबत एक कुत्राही होता. आराम करीत असलेल्या जवानांच्या डोक्याजवळ एक घोनस हा विषारी साप आल्याचे दिसताच सोबतच्या कुत्र्याने त्याच्या दिशेने पायाने माती ढकलत त्याला जवानांच्या जवळ येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. ही बाब जवानांच्या लक्षात येताच त्यांनी उठून पाहीले असता एक विषारी साप तिथे होता. जवान सावध झाल्याचे पाहताच कुत्र्याने सापावर झडप घातली. मात्र त्या झटापटीत सापाने कुत्र्याला चावा घेतला. सापाला मारून पोलीस जवान धानोराच्या दिशेने निघाले असता कुत्र्याला सापाने दंश केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या कुत्र्याला लागलीच लगतच्या गावात जाऊन गावठी इलाज करण्याचा प्रयत्न जवानांनी केला, मात्र त्यात यश आले नाही. विषाचा अंमल झाल्याने त्या कुत्र्याने प्राण सोडला. आपला प्राण देऊन जवानांना वाचविणाºया त्या कुत्र्याला बुधवारी सकाळी समाधी देण्यात आली.

टॅग्स :dogकुत्राGadchiroliगडचिरोली