शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात दुचाकी पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास नागरिकांनी बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 20:35 IST

Gadchiroli News crime news देसाईगंज शहरात घरफोड्या, अवैध धंद्यांना ऊत आले असतांनाच मुख्य बाजारपेठेत दुचाकी पळवुन नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलेच बदडले.

ठळक मुद्देदेसाईगंज शहराच्या मुख्य बाजारपेठेतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली  : देसाईगंज शहरात घरफोड्या, अवैध धंद्यांना ऊत आले असतांनाच मुख्य बाजारपेठेत दुचाकी पळवुन नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलेच बदडले. दरम्यान घटनास्थळी वेळेवर पोलिस पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.प्राप्त माहितीनुसार शहरातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरात स्प्लेंडर मोटारसायकल उभी करून एक ग्राहक भाजीपाला घेत असता ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेर/नवरगाव येथील राहुल रामदास ठेंगरे 30, वर्षे हा इसम सदर मोटारसायकल चोरीच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आला. काही नागरिकांना संशय आला असता चौकशी अंती सदर इसम मोटारसायकल चोरीच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट होताच नागरिकांनी सदर इसमास चांगलेच धुतले.दरम्यान घटनास्थळी पोलिस पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेऊन बोलते केले असता मोटारसायकल पळवुन नेण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट झाल्याने सदर इसमावर भांदविचे कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी