शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात मागे राहिल्याने गडचिराेली जिल्हा अजूनही निर्बंधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 10:20 IST

काेराेना लसीकरणाच्या मापदंडानुसार राज्यातील जिल्ह्याचे वर्गीकरण करण्यात येते. गडचिराेली जिल्ह्यात लसीच्या दाेन्ही डाेसचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आत आहे.

गडचिराेली : कोरोनाची तिसरी लाट ओसरताच राज्य सरकारने १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले. त्यात पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्याला मात्र वगळण्यात आले.

कोरोना रुग्णांची कमी असतानाही या जिल्ह्यांत निर्बंध सैल करण्यात आलेले नाही, त्याचे कारण हेच आहे. काेराेना लसीकरणाच्या मापदंडानुसार राज्यातील जिल्ह्याचे वर्गीकरण करण्यात येते. गडचिराेली जिल्ह्यात लसीच्या दाेन्ही डाेसचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे प्रशासनाने महाशिवरात्री जत्रांसाेबतच इतर निर्बंध कायम ठेवल्याने भाविकांची माेठी अडचण हाेत आहे.

मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग व इतर नियम पाळत धार्मिक कार्यक्रम व विधी पार पाडला जात आहे. यंदा निर्बंधामुळे येथे केवळ धार्मिक विधी सुरू आहेत; पण काेणतेही मनाेरंजनाची साधने व इतर उपक्रम पूर्णत: बंद आहेत. केवळ पूजाअर्चा करून भाविकांना घराची वाट धरावी लागत आहे. छाेट्या व्यावसायिकांनाही त्यांची दुकाने लावता आली नसल्यामुळे त्यांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे कोरोनाच्या लाटेत गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता.

टॅग्स :Healthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOmicron Variantओमायक्रॉन