शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; गडचिरोलीत निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना प्रकृती बिघडून शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 15:05 IST

एटापल्ली तालुक्यातील पुरसुलगोंदी या अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रावर सहकारी कर्मचाऱ्यांसोबत पायी जाताना भोवळ येऊन पडल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देफिट आल्याने लागला डोक्याला मार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील पुरसुलगोंदी या अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रावर सहकारी कर्मचाऱ्यांसोबत पायी जाताना भोवळ येऊन पडल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला. बापू पांडू गावडे (45 वर्षे) राहणार दोड्डीटोला, एटापल्ली असे मृत शिक्षकाचे नाव आहे. गावडे हे बेस कॅम्पवरून रविवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी इतर कर्मचाऱ्यांसोबत पोलीस संरक्षणात मतदान केंद्राकडे जात होते. दरम्यान त्यांना फिट येऊन ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना एटापल्ली येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून  कुटुंबियांसोबत त्यांना चंद्रपूर येथे दुपारी 2 वाजताच्या सुमारास पुढील उपचारासाठी भरती केले. मात्र मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटांनी त्यांचे दवाखान्यात निधन झाले.फिट येऊन खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला व त्यामुळे त्यांचा दुदैर्वी मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूgadchiroli-acगडचिरोली