शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत अपघात; मुलगा जागीच ठार, आई-वडील जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:05 IST

कुरखेडा तालुक्यातील पुराडा-मालेवाडा मार्गावरील रामगड गावानजीक असलेल्या तलावाच्या वळणावर बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भरधाव कारची झाडाला जबरदस्त धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले.

ठळक मुद्देभरधाव कार झाडावर आदळली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील पुराडा-मालेवाडा मार्गावरील रामगड गावानजीक असलेल्या तलावाच्या वळणावर बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भरधाव कारची झाडाला जबरदस्त धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले. मृतकांमध्ये मुलाचा तर जखमींमध्ये त्याच्या आई-वडिलांचा समावेश आहे.नक्ष जितेंद्र भरणे या चार वर्षीय मुलाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तर विद्या व जितेंद्र भरणे हे पतीपत्नी जखमी झाले. सुदैवाने सोबत असलेला दीड वर्षाचा चिमुकला जखमी झाला नाही. मालेवाडा येथील जितेंद्र भरणे हे कुटुंबासह गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे बुधवारी नातेवाईकांकडे असलेल्या लग्न समारंभासाठी स्वत:च्या कारने जात होते. दरम्यान रामगड गावानजीक असलेल्या तलावाच्या वळणावर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. जखमींवर पुराडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात