शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडअहेरी नाल्याचा रपटा वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:01 IST

अहेरीजवळील गडअहेरी नाल्याच्या पुलावरील रपट्याचे स्लॅब वाहून गेले. या ठिकाणी माती व दगड शिल्लक आहेत. या पुलावरून मार्गक्रमन करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देचारचाकी वाहन निघण्यास अडचण : नवीन पूल बांधण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरीजवळील गडअहेरी नाल्याच्या पुलावरील रपट्याचे स्लॅब वाहून गेले. या ठिकाणी माती व दगड शिल्लक आहेत. या पुलावरून मार्गक्रमन करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.गडअहेरी नाल्याच्या पलिकडे जवळपास २० गावे आहेत. या नाल्यावरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. त्यामुळे नाल्याच्या पाण्याची थोडीफार पातळी वाढल्यानंतर पुलावरून पाणी चढते. चार दिवसांपूर्वी अहेरी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे गडअहेरी नाल्यावरील पुलावर पाणी चढले होते. तेव्हा पलिकडील २० गावांचा संपर्क तुटला होता. या पुरादरम्यानच गडअहेरी नाल्यावरील पुलाचे काही स्लॅब वाहून गेले आहे. केवळ आता दगड व माती शिल्लक राहिली आहे. या मातीत वाहन फसत असल्याने मार्गक्रमन करताना नागरिकांना त्रास होत आहे. अहेरी हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुख्य बाजारपेठ असल्याने पलिकडील २० गावातील नागरिकांना अहेरी येथे दैनंदिन कामासाठी यावे लागते. मात्र पुलाची दैनावस्था झाली आहे. दुचाकी वाहन कसेतरी निघू शकते. मात्र चारचाकी वाहन नेणे अशक्य झाले आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सदर पुलाची तत्काळ दुरूस्ती करावी, असे निर्देश खा.अशोक नेते यांनी केले आहेत.गडअहेरी नाल्याची उंची वाढविण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र नवीन उंच पूल बांधण्यासाठी अजूनपर्यंत मान्यता मिळाली नाही. उंच पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर