शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

गिधाडांकडून मोफत स्वच्छता

By admin | Updated: September 5, 2016 01:36 IST

गाव व शहरांच्या स्वच्छतेसाठी केंद्र व राज्य शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. मात्र गिधाड हे स्वच्छतेचे काम अगदी मोफतपणे

महेंद्रसिंह चौहान यांचे प्रतिपादन : कमलापूर येथे गिधाड संवर्धन दिनकमलापूर : गाव व शहरांच्या स्वच्छतेसाठी केंद्र व राज्य शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. मात्र गिधाड हे स्वच्छतेचे काम अगदी मोफतपणे करीत असून यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपये वाचत आहेत. त्याचबरोबर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासही फार मोठी मदत झाली आहे. गिधाडांचे संगोपण व संवर्धन करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वन्यजीव मित्र महेंद्रसिंह चौहान यांनी केले. जागतिक गिधाड दिनाचे औचित्य साधून सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या वन परिक्षेत्र कार्यालय कमलापूर येथे गिधाडांचे संगोपण, संवर्धन व महत्त्व याबाबत शनिवारी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोटार सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्रसिंह चौहान होते. प्रमुख अतिथी म्हणून वन परिक्षेत्राधिकारी सुनिल लाड, रेपनपल्ली उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व्ही. के. दरवडे, गिधाड मित्र सोमय्या, अर्जून राजाराम व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.