शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दर्शनीमाल ग्रामपंचायतीत शिवसेनेचे चार सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:37 IST

गडचिराेली : तालुक्यातील दर्शनीमाल ही सात सदस्यीय ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे चार सदस्य निवडून आले आहेत, असा दावा ...

गडचिराेली : तालुक्यातील दर्शनीमाल ही सात सदस्यीय ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे चार सदस्य निवडून आले आहेत, असा दावा शिवसेनेचे गडचिराेली तालुकाप्रमुख गजानन नैताम यांनी केला आहे. निवडून आलेल्या चार सदस्यांमध्ये कालिदास सदाशिव सातपुते, यशाेदाबाई इंद्रजित बाेबाटे, ज्याेती महेश उडाण, कविता नागेश्वर उडाण यांचा समावेश आहे. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गजानन नैताम, काशीनाथ दुधबावरे, दिवाकर वैरागडे, शंकर उडाण, महेश उडाण यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला.

आंबेशिवणीत परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

फाेटाे ....विजयाेत्सव साजरा करताना आंबेशिवणी येथील सदस्य.

गडचिराेली : तालुक्यातील आंबेशिवणी ग्रामपंचायत एकूण नऊ सदस्यीय यात पाच सदस्य परिवर्तन पॅनलचे निवडून आले आहेत. यामध्ये याेगेश पांडुरंग कुडवे, विठ्ठल बाेरुले, सरिता टेंभुर्णे, विलास झंझाळ, प्रणाली राजू पेंदाम या सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती नवनिर्वाचित सदस्यांनी दिली आहे. विलास झंझाळ यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक लढण्यात आली.