शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील जंगलाला आग

By admin | Updated: March 14, 2016 01:21 IST

एटापल्ली-आलापल्ली मार्गावरील जंगलात शनिवारपासून आग लागली असून सदर आग २४ तास सुरू राहिल्याने लाखो रूपयांची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे.

वन विभागाचे दुर्लक्ष : लाखो रूपयांची वनसंपत्ती स्वाहाएटापल्ली : एटापल्ली-आलापल्ली मार्गावरील जंगलात शनिवारपासून आग लागली असून सदर आग २४ तास सुरू राहिल्याने लाखो रूपयांची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. मात्र आग विझविण्यासाठी वन विभागाकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही. एटापल्ली-आलापल्ली हा ३० किमीचा मार्ग असून या मार्गाच्या कडेला दोन्ही बाजूला मौल्यवान सागवानचे घनदाट जंगल आहे. या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरून दररोज वन परिक्षेत्र एटापल्ली, गट्टा, कसनसूर, गेदा येथील वनाधिकारी व वनकर्मचारी ये-जा करीत असतात. त्यांच्या डोळ्यादेखत रात्रंदिवस जंगल आगीत जळत असले तरी एकाही वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आग लागल्याची संबंधित हद्दीतील वनकर्मचाऱ्यांना माहिती दिली नाही. तसेच आग विझविण्याचा प्रयत्न केला नाही. आलापल्लीपासून १० किमी अंतरावरील तोंदेल परिसरातील जंगलात आग सुरू असून सदर जंगल परिसर वन विकास महामंडळाच्या अखत्यारित येतो. वन विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने आग विझविण्याचा प्रयत्न झाला नाही. मुख्य मार्गावरील जंगलातील आग विझविली जात नाही. तर दुर्गम भागातील जंगलातील आगीवर काय उपाययोजना होणार, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)