शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

वन विभागाने फुलविली रोपवाटिका

By admin | Updated: May 25, 2015 01:57 IST

येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने पर्यायी वनीकरण योजनेंतर्गत १ लाख ३० हजार वृक्षांची ...

चामोर्शी : येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने पर्यायी वनीकरण योजनेंतर्गत १ लाख ३० हजार वृक्षांची रोपवाटिका तर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत १ लाख ५० हजार वृक्षांची रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. रोपवाटिकेतील वृक्ष नागरिकांना शेतात, कार्यालयात, जंगल परिसर, रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या रोपवाटिकेची देखभाल व निगा राखण्यासाठी पाच पुरूष व ३० महिला मजूर कामावर ठेवण्यात आले आहेत. दररोज रोपांना पाणी देणे व निंदन काढण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही येथील मजुरांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. यातील रोपटे लहान असल्याने कडक उन्हापासून त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी हिरवी जाळी लावण्यात आली आहे. नियमितपणे योग्य पद्धतीने काळजी घेत जात असल्याने उन्हाळ्यातही येथील रोपवाटिका हिरवीकंच असल्याचे दिसून येते. यासाठी मजुरांसोबत वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, क्षेत्र सहाय्यक संजय पेंपकवार, वनरक्षक सुप्रिया गेडाम यांच्यासह कार्यालयाचे कर्मचारीही विशेष मेहनत घेत आहेत.सदर रोपवाटिका तहसील कार्यालयासमोरील घोट मार्गावर असलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात तयार करण्यात आले आहे. येथील हिरवेकंच रोपटे ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. पावसाळ्यात अनेक नागरिक झाडांची लागवड करण्यास इच्छुक असतात. मात्र त्यांना रोपटे मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)