शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

प्राणहिता नदीचा प्रवाह अडविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:43 IST

अहेरीजवळील वांगेपल्ली घाटावरून गुडेमपर्यंत तयार होणाऱ्या आंतरराज्यीय पूल बनवित असताना पाण्याचा प्रवाह अडविल्याने प्राणहिता नदीचा प्रवाह खंडीत झाला आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईची समस्या होणार तीव्र : यापूर्वी कंत्राटदाराने प्रवाह वळविला होता

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरीजवळील वांगेपल्ली घाटावरून गुडेमपर्यंत तयार होणाऱ्या आंतरराज्यीय पूल बनवित असताना पाण्याचा प्रवाह अडविल्याने प्राणहिता नदीचा प्रवाह खंडीत झाला आहे.तेलंगणा व अहेरीला जोडण्यासाठी प्राणहिता नदी घाटावर मागील दोन वर्षांपासून आंतरराज्यीय पुलाचे काम सुरू आहे. पुलावर काम करणाऱ्या ट्रक व इतर साधनांना ये-जा करता यावी, यासाठी कंत्राटदाराने पुलाच्या खालून लहान पूल तयार केला होता. या लहान पुलाच्या खालून पाणी जात होते. मात्र तीन दिवसांपूर्वी कंत्राटदाराने लहान पूल पूर्णपणे बुजवून नदीचा प्रवाह पूर्णपणे ंबंद केला आहे.यापूर्वी अहेरीच्या बाजुने पाण्याची धार होती. कंत्राटदाराने सदर धार पोकलँड मशीनच्या सहाय्याने ही धार नदीच्या मध्यभागी केली. त्यामुळे अहेरी पाणी पुरवठा योजनेला कमी प्रमाणात पाणी पुरवठा होण्यास सुरूवात झाली होती. आता तर पूर्णच धार बंद केल्याने पाणी पुरवठा योजना अडचणीत आली आहे. अहेरी नगर पंचायत यावर नेमकी कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे.पाणी पुरवठा योजना अडचणीतप्राणहिता नदीवर अहेरीसह अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. मात्र या नदीचा प्रवाह बदलला. त्याचबरोबर आता प्रवाहच बंद केला आहे. त्यामुळे या नदीवर असलेल्या पाणी पुरवठा योजनांना पाणी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून नदीचा प्रवाह अडविण्यावर प्रतिबंध घालावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :riverनदी