शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हा'पूर'नंतर चंद्र'पूर', गडचिरोलीतही पाणीच पाणी; अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 10:42 IST

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील अनेक गावे, वस्त्या, पाडे, जनसंपर्कापासून तुटले आहेत.

ठळक मुद्देबससेवा ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील अनेक गावे, वस्त्या, पाडे, जनसंपर्कापासून तुटले आहेत. बुधवारी सकाळी अहेरी तालुक्यातून नागपूर व चंद्रपूरकडे जाणाऱ्या बसगाड्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टी येथे रोखण्यात आल्या होत्या. मंगळवारी आष्टी चामोर्शी मार्गावर असलेल्या नाल्यावरील पु

वरून पाणी जात असल्याने हा मार्ग बंद झाला होता.लाहेरीपासून २ कि.मी. अंतराव असलेल्या गुंडेनूर, व्होड्री या गावांना नाल्यावर पूल नसल्याने येथील नागरिक अडकून पडले आहेत. येथील तहसीलदार कैलास अंडील यांनी या दोन्ही गावांसाठी लाकडी बोटीची सोय करून दिली. गडचिरोलीहून नागपूरकडे येणारे सर्व प्रवासी जागीच अडकले आहेत.कालपर्यंत काय होती परिस्थिती?

 हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. गडचिरोली तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे १२६ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी जमा झाले. त्यामुळे गडचिरोली शहरातील काही भागात पूरजन्यपरिस्थिती निर्माण झाली होती.तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा सोमवारच्या रात्री व मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले. काही नाले व नद्यांवरील पुलांवर पाणी चढले होते. त्यामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले. सखल भागात असलेल्या शेतांमध्ये पाणी साचले.

 

टॅग्स :floodपूर