शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रामाळा व नागेपल्लीतील अपघातात पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:36 IST

आॅनलाईन लोकमतचामोर्शी/आलापल्ली : चामोर्शी तालुक्यातील रामाळा व अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे झालेल्या दोन अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.ज्ञानेश्वर गंगा मेडीवार हे आपल्या कुटुंबासह मार्र्कंडा येथील जत्रा बघून रामाळा गावाकडे जात होते. दरम्यान समोरून येणाºया दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ज्ञानेश्वर मेडिवार यांच्यासह पत्नी सोनी मेडिवार व दोन ...

आॅनलाईन लोकमतचामोर्शी/आलापल्ली : चामोर्शी तालुक्यातील रामाळा व अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे झालेल्या दोन अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.ज्ञानेश्वर गंगा मेडीवार हे आपल्या कुटुंबासह मार्र्कंडा येथील जत्रा बघून रामाळा गावाकडे जात होते. दरम्यान समोरून येणाºया दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ज्ञानेश्वर मेडिवार यांच्यासह पत्नी सोनी मेडिवार व दोन मुले गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना भेंडाळा येथील रूग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.नागेपल्ली येथील दूध शितकरण केंद्राजवळ शनिवारी दुपारी ४.३० वाजता दोन ट्रकमध्ये जबर धडक झाली. सीजी ०७ सी ३६८७ क्रमांकाचा ट्रक आलापल्लीवरून भोपालपल्ली येथे जात होता. तर एमएच ३१ सीक्यू २२९९ या क्रमांकाचा ट्रक आष्टी मार्गे चंद्रपूरकडे जात होता. या दोन्ही ट्रकची नागेपल्ली येथील वळणावर जोरदार धडक झाली. यात एमएच ३१ सीक्यू २२९९ क्रमांकाच्या वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अहेरी येथे भरती केले. एपीआय बाळासाहेब शिंदे, पीएसआय पाटील, वाहतूक पोलीस बेगलाजी दुर्गे यांनी भेट घटनास्थळाला दिली.