शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

अपघातात पाच वऱ्हाडी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:13 IST

रानडुकरांच्या कळपाला वाचविताना वऱ्हाडी वाहन रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकले. यामध्ये पाच वऱ्हाडी जखमी झाले. तर एक रानडुकर वाहनात सापडून ठार झाला. सदर घटना देसाईगंज-कुरखेडा मार्गावर कसारी फाट्याजवळ रविवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देकसारी गावाजवळची घटना : रानडुकरांना वाचविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : रानडुकरांच्या कळपाला वाचविताना वऱ्हाडी वाहन रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकले. यामध्ये पाच वऱ्हाडी जखमी झाले. तर एक रानडुकर वाहनात सापडून ठार झाला. सदर घटना देसाईगंज-कुरखेडा मार्गावर कसारी फाट्याजवळ रविवारी सकाळी घडली.देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील वरात गोंदिया जिल्ह्यातील राजोली भरनोली येथे जात होती. दरम्यान कसारी गावाजवळ रानडुकरांचा कळप रस्ता ओलांडताना अचानक वाहनासमोर आला. रानडुकरांना वाचविण्यासाठी वाहकाने जोरात बे्रक दाबले. यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकले. या अपघातात वाहनातील पाच वऱ्हाडी जखमी झाले. जखमींमध्ये निखील राऊत (१६), सुरेश कोल्हे (३५), रूपेश राऊत (१७), अमिता सहारे (१५), दादाजी टिकले (५८) यांचा समावेश आहे. सर्व जखमी कोकडी येथील रहिवाशी आहेत. त्यांना कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले. उपचार झाल्यानंतर त्यांना इतर रूग्णालयात हलविण्यात आले. या वाहनात १० पेक्षा अधिक वऱ्हाडी बसले होते. या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झाले.

टॅग्स :Accidentअपघात