शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

सागवान मालासह पाच आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

बैलबंडीद्वारे सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. दरम्यान सिरोंचा ते मंडलापूर मार्गे वन कर्मचारी गस्त करीत असताना मंडलापूर गावाकडील रस्त्यावर काही बैलबंड्या आढळून आल्या. वन कर्मचाºयाच्या दुचाकीचा प्रकाश पाहून तेथील इसम शेतात लपून बसले. पाहणी केली असता, पाच बैलबंड्या आढळून आल्या. प्रत्येक बैलबंडीत साग लाकडाचे सहा ते सात नग आढळून आले. पाच बैलबंडीमध्ये एकूण ३४ सागवान नग जप्त करण्यात आले.

ठळक मुद्दे१ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त । सिरोंचात वन विभागाची धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून ३४ सागवान लाकडासह दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली. ही कारवाई २५ सप्टेंबर रोजी रात्री मंडलापूर गावानजीकच्या मार्गावर करण्यात आली.बैलबंडीद्वारे सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. दरम्यान सिरोंचा ते मंडलापूर मार्गे वन कर्मचारी गस्त करीत असताना मंडलापूर गावाकडील रस्त्यावर काही बैलबंड्या आढळून आल्या. वन कर्मचाºयाच्या दुचाकीचा प्रकाश पाहून तेथील इसम शेतात लपून बसले. पाहणी केली असता, पाच बैलबंड्या आढळून आल्या. प्रत्येक बैलबंडीत साग लाकडाचे सहा ते सात नग आढळून आले. पाच बैलबंडीमध्ये एकूण ३४ सागवान नग जप्त करण्यात आले. घटनास्थळावरून पाच आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये तिरूपती राजम पुल्लुरी, पोचम दुर्गया पुल्लुरी, मलया पोचम पुलगंटी, व्यंकटा समय्या आइला, तिरूपती पोचम गुंडेटी, सर्व रा. नगरम आदींचा समावेश आहे. बैलबंड्या व सागवान मिळून एकूण १ लाख ८९ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमितकुमार, सहायक वनसंरक्षक एस. जी. बडेकर, क्षेत्र सहायक बी. एम. खोब्रागडे, एस. जे. खडतर यांच्यासह संरक्षण पथकातील वनपाल व इतर कर्मचाºयांनी केली.

टॅग्स :Smugglingतस्करीforest departmentवनविभाग