शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

मार्कंडा देवस्थानचे काम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:43 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देवस्थानच्या कामाला जानेवारी २०१६ पासून प्रत्यक्ष सुरूवात झाली. परंतु अद्यापही या मंदिराचे काम पूर्ण झाले नाही.

ठळक मुद्देआश्वासन फोल ठरल्याचा आरोप : ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद

ऑनलाईन लोकमतचामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देवस्थानच्या कामाला जानेवारी २०१६ पासून प्रत्यक्ष सुरूवात झाली. परंतु अद्यापही या मंदिराचे काम पूर्ण झाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सदर आश्वासन फोल ठरले, असा आरोप मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.मार्र्कंडादेव मंदिराचे काम करण्याकरिता जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत सुप्रिटेंडल आरलॉजिकल सर्वे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच देवस्थानचे पदाधिकारी यांची सभा १५ आॅक्टोबर २०१५ ला घेण्यात आली. संपूर्ण काम सहा महिन्यांत पुरातत्त्व विभागाचे म्हस्के यांच्या देखरेखेखाली जानेवारी २०१६ पासून सुरू झाले. परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झाले नाही. सध्या काम थंडबस्त्यात आहे. काम लवकर मार्गी लागावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री, पुरातत्त्व विभाग, खासदार, आमदार यांना प्रत्यक्ष भेटूनही उपयोग झाला नाही. सदर मंदिराचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सहसचिव रामूजी तिवाडे, विश्वस्त रामेश्वर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेतून केली.