शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेपरमिलला आग लागण्याप्रकरणी व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: March 15, 2017 01:58 IST

पेपरमिलला आग लागण्यासाठी पेपरमिललचे जनरल मॅनेजर व पर्सनल मॅनेजर दुरनकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार : आग विझविण्यासाठी प्रयत्न केले नाही आष्टी : पेपरमिलला आग लागण्यासाठी पेपरमिललचे जनरल मॅनेजर व पर्सनल मॅनेजर दुरनकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी, अशी तक्रार कामगारांनी आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे केली आहे. आष्टी पेपरमिलला १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आग लागली. ही बाब आष्टी पेपरमिलच्या कर्मचाऱ्यांना माहित होताच कर्मचारी आग विझविण्यासाठी धावत गेले. मात्र कर्मचाऱ्यांना गेटवरच अडविण्यात आले. काही कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने घुसून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पेपरमिलमध्ये पाण्याची सुविधासुद्धा उपलब्ध नव्हती. अग्निशमन दल यंत्रणा सुद्धा बंद होती. आग आटोक्यात येण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही. आग विझविण्याचे काही साहित्य असतानाही त्याचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे आग लावण्यामध्ये पेपरमिलचे जनरल मॅनेजर, पर्सनल मॅनेजर व मॅनेजमेंट यांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी संघटनेचे महासचिव अनंत प्रधान, कार्याध्यक्ष राजनाथ कुशवाह, उपाध्यक्ष विनायक जंगमवार, गजानन किरनापुरे, व्यंकटेश तोगरवार, मंगलमूर्ती निनावे, मोहन जोगरवार, अमित चक्रवर्ती, प्रमोद करमकर, युवराज तिडके, विठ्ठल आवारी यांनी सहिनिशी दिलेल्या तक्रार म्हटले आहे. तक्रार देतेवेळी आ. डॉ. देवराव होळी, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)