शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली समाजाच्या मागण्यांसाठी लढा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:48 IST

मागील अनेक वर्षांपासून बंगाली बांधवांचे प्रश्न सुटलेले नाही, त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, बंगाली समाजाचे प्रॉपर्टी कार्ड मिळाले नाही, अतिक्रमित जमिनीचे पट्टे मिळालेले नाही, असे अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाही.

ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : सुभाषग्राम येथे बंगाली समाजाचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : मागील अनेक वर्षांपासून बंगाली बांधवांचे प्रश्न सुटलेले नाही, त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, बंगाली समाजाचे प्रॉपर्टी कार्ड मिळाले नाही, अतिक्रमित जमिनीचे पट्टे मिळालेले नाही, असे अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाही. या सर्व प्रश्नांचा शासन स्तरावर पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवून बंगाली समाजाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.भारतीय जनता पार्टी बंगाली आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे ३० डिसेंबर रोजी आयोजित बंगाली समाज मेळाव्याचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. सह उद्घाटक म्हणून आमदार डा.ॅ देवरावजी होळी, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, बंगाली समितीचे प्रदेश अध्यक्ष दिपक हलदर आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भाजपा बंगाली आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा होते.प्रमुख अतिथी म्हणून पं.स.च्या उपसभापती आकुली बिश्वास, मूलचेरा पं स चे उपसभापती बासू मुजुमदार, सुभाषग्रामचे सरपंच सतीश रॉय, जि. प. सदस्य शिल्पा रॉय, भाजपचे जिल्हा सचिव बिधान व्यापारी, सुभाष गणपती, प्राचार्य मंडल, प्राचार्य खराती, राजीव शहा, बादल शहा, दुगार्पूरच्या सरपंच प्रतिभा सरकार, नेताजीनगरच्या सरपंच अनिता रॉय, पं स सदस्य प्रीती बिश्वास, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, चामोर्शीचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, मूलचेरा तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, बंगाली आघाडीचे तालुकाध्यक्ष बिधान वैद्य, तालुका महामंत्री अशोक बडाल, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर , दुलाल मंडल व बंगाली आघाडी चे पदाधिकारी सदस्य व समाज बांधव उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर व आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते