शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

सिरोंचा नगर पंचायतीत फायबर बोट दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:01 IST

पूल झाल्यापासून डोंग्याचा प्रवास जवळपास बंद झाला आहे. तरीही काही नागरिक नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी जातात. तसेच महिला धोबी घाटावर कपडे धुण्यासाठी जातात. उन्हाळ्यात नदी पात्रातून कमी पाणी राहत असल्याने पुलावरून फेरी मारून जाण्यापेक्षा काही नागरिक नदीतूनच प्रवास करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा शहर नद्यांनी वेढले आहे. नदीच्या पाण्यात बुडून अनुचित घटना घडतात. अशावेळी मदत मिळावी, यासाठी सिरोंचा नगर पंचायतीला १५ लाख रुपये किमतीची फायबर बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे.सिरोंचा शहराजवळून गोदावरी व प्राणहिता नदी वाहते. नद्यांवर पुलांचे बांधकाम होण्यापूर्वी नागरिक नदीतूनच डोंग्याने प्रवास करीत होते. पूल झाल्यापासून डोंग्याचा प्रवास जवळपास बंद झाला आहे. तरीही काही नागरिक नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी जातात. तसेच महिला धोबी घाटावर कपडे धुण्यासाठी जातात. उन्हाळ्यात नदी पात्रातून कमी पाणी राहत असल्याने पुलावरून फेरी मारून जाण्यापेक्षा काही नागरिक नदीतूनच प्रवास करतात. अशावेळी पाण्यात बुडण्याच्या अनुचित घटना घडण्याची शक्यता शक्यता राहते. यापूर्वीही नदी पात्रांमध्ये जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वेळेवर मदत मिळावी, यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने फायबर बोट उपलब्ध करून दिली आहे. सदर बोट नगर पंचायतीच्या आवारात ठेवण्यात आली आहे. बोटीमुळे वेळेवर मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.