शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांकडून सडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:17 IST

तालुक्यातील बामणी उपपोलीस ठाण्यांतर्गत जाफ्राबाद गावातील परिवर्तन महिला बचत गटाच्या सदस्य व इतर महिलांनी पुढाकार घेऊन १५ मे रोजी सकाळी ६ वाजता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावालगत धाडसत्र राबवून गूळ, मोहाचा सडवा नष्ट केला.

ठळक मुद्देदारूबंदीसाठी पुढाकार : हातभट्टीवाल्यांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील बामणी उपपोलीस ठाण्यांतर्गत जाफ्राबाद गावातील परिवर्तन महिला बचत गटाच्या सदस्य व इतर महिलांनी पुढाकार घेऊन १५ मे रोजी सकाळी ६ वाजता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावालगत धाडसत्र राबवून गूळ, मोहाचा सडवा नष्ट केला.गेल्या काही दिवसांपासून जाफ्राबाद गावात व परिसरात मोहफूल व गुळाच्या दारूची विक्री प्रचंड वाढली होती. परिणामी गावातील सामाजिक वातावरण बिघडले होते. अशा परिस्थितीत महिला बचत गटाच्या सदस्य व गावातील इतर महिलांनी अवैैध दारूविक्रीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बामणीचे प्रभारी पोलीस अधिकारी राहूल वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे व इतर कर्मचाऱ्यांनी धाडसत्र राबविले.घराघरांत दारू काढण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल साठविण्यात आला होता. गूळ व मोहाचा सडवा नष्ट करून महिलांनी दारूबंदी विरोधात एक पाऊल पुढे टाकले आहे. यावेळी परिवर्तन महिला बचत गटाच्या अध्यक्ष श्रीलता मुडमडगेला, सदस्य स्वाती गंपा, लच्चू मुडमडगेला, अंकू जाडी, लक्ष्मी गग्गुरी व गावातील ५० ते ६० महिला उपस्थित होत्या.महिलांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे दारूविक्रेत्यांची धाबे चांगलेच दणाणले आहे. सदर कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. दारूविक्रेत्यांच्या विरोधात महिलांचे संघटन वाढून महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलिसांनी केले.

टॅग्स :liquor banदारूबंदी