शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तीन शालेय विद्यार्थ्यांची तलवारबाजी स्पर्धेत भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 01:40 IST

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूरच्या वतीने नागपूर येथे आयोजित विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली येथील प्लॅटिनम हायस्कूलचे दोन व कारमेल हायस्कूलचा एक अशा तीन विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले.

ठळक मुद्देदोन शाळांना सन्मान : राज्यस्तरीय स्पर्धेत करणार प्रतिनिधीत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूरच्या वतीने नागपूर येथे आयोजित विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली येथील प्लॅटिनम हायस्कूलचे दोन व कारमेल हायस्कूलचा एक अशा तीन विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले. या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत निवड झाली आहे.प्लॅटिनम हायस्कूलचा विद्यार्थी ओम रंजन टेप्पलवार याने १७ वर्ष वयोगटात विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविला. याच शाळेचा विद्यार्थी चैतन्य मासुरकर याने १७ वर्ष वयोगटात विभागीय स्पर्धेत अंतिम फेरी गाठून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले. कारमेल हायस्कूलची विद्यार्थिनी इशा सतीश तुंडूरवार हिने १४ वर्ष वयोगटात सुयश प्राप्त केले. जिल्हा फेनसिंग असोसिएशनचे अध्यक्ष रंजन टेप्पलवार यांचे सदर खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे.यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, मदन टापरे, प्रशिक्षक संदीप उईके, दीपक आईलवार व दोन्ही शाळांच्या प्राचार्यांनी कौतुक केले आहे. विभागीय तलवारबाजी स्पर्धेत यश धुर्वे, प्रशीक किरमिरे, प्रसाद टेप्पलवार, रूचित तेलतुंबडे, चैतन्य वाढणकर, चैतन्य मेहता, अनिल गेडाम, मंथन संतोषवार, संचित मेहता आदी सहभागी झाले होते. यातून टेप्पलवार, मासुरकर व तुंडूरवार यांनी यश मिळविले.