शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
3
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
4
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
5
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
6
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
7
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
8
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
9
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
10
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
11
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
12
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
13
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
14
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
15
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
16
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
17
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
18
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
19
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
20
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या

नक्षलपीडितांचे उपोषण दुसऱ्याही दिवशी सुरूच

By admin | Updated: July 8, 2015 01:59 IST

अहेरी तालुक्याच्या छल्लेवाडा येथील मूळ रहिवासी असलेले व्यंकटी बुर्ले व पुष्पा लिंगाजी गंदम या दोन नक्षलपीडित सदस्यांनी ....

वैद्यकीय तपासणी : तहसीलदारांनी दिली भेटगडचिरोली : अहेरी तालुक्याच्या छल्लेवाडा येथील मूळ रहिवासी असलेले व्यंकटी बुर्ले व पुष्पा लिंगाजी गंदम या दोन नक्षलपीडित सदस्यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी दुसऱ्याही दिवशी त्यांचे उपोषण सुरू होते. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे यांचे प्रतिनिधी म्हणून गडचिरोलीचे तहसीलदार जाधव यांनी उपोषण मंडपात येऊन उपोषणकर्त्याची भेट घेतली व त्यांना निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात चर्चेसाठी येण्यास सांगितले. मात्र उपोषण मंडपात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी यावे, अशी मागणी व्यंकटी बुर्ले यांनी केली. त्यामुळे त्यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच राहिले. उपविभागीय पोलीस अधिकारी बाहेर असल्यामुळे चर्चा होऊ शकली नाही. प्रशासकीय स्तरावरून मागण्यांवर चर्चा सुरू असल्याची माहिती बुर्ले यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी जाहीर केला आहे. नक्षलपीडित कुटुंबाचे लाभ द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)