शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक मल्चिंग पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:24 IST

आरमोरी तालुक्यात धान पिकाच्या लागवडीसाठी सगुणा तसेच प्लास्टिक मल्चिंग पद्धतीचा वापर करण्याकडे शेतकºयांचा कल वाढत चालला आहे. आरमोरी तालुक्यात यावर्षी जवळपास २० हेक्टरवर या पद्धतीने धानाची लागवड करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआरमोरी तालुक्यातील शेतकºयांचा प्रयोग : निंदण व चिखल करण्याच्या खर्चात होते बचत

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी तालुक्यात धान पिकाच्या लागवडीसाठी सगुणा तसेच प्लास्टिक मल्चिंग पद्धतीचा वापर करण्याकडे शेतकºयांचा कल वाढत चालला आहे. आरमोरी तालुक्यात यावर्षी जवळपास २० हेक्टरवर या पद्धतीने धानाची लागवड करण्यात येत आहे.धानाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये धानाचे पºहे टाकून पाऊस आल्यानंतर चिखलणी करून रोवणी करावी लागते. यामध्ये रोवणीसाठी बराच खर्च येतो. त्यानंतर निंदणही काढावे लागते. सगुणा पध्दतीमध्ये वाफे तयार केली जातात. या वाफ्यांवर धानाचे बियाणे संयंत्राच्या सहाय्याने रोवले जातात. प्लास्टिक मल्चिंग पध्दतीमध्ये प्लास्टिक अंथरली जाते. सदर प्लास्टिकला काही प्रमाणात छिद्र पाडून त्यावर बियाणे टाकली जातात. प्लास्टिक मल्चिंग ही अभिनव पध्दत आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली. त्याचे प्रयोग व प्रात्यक्षिक जिल्हाभरात सुरू आहेत. प्लास्टिक मल्चिंगमध्ये धानासह इतर तीन पिके घेणे शक्य आहे. चिखल करण्याचा खर्च यामुळे वाढण्यास मदत होते. सुक्ष्म जीवानूंचे त्रियाणवयन वाढून पिकास अन्न द्रव्य उपलब्ध होतात. मातीत ओलावा टिकवून ठेवणे सुध्दा शक्य आहे.आरमोरी येथील किशोर गोंदोळे, देवानंद दुमाने, श्रीकांत डोकरे, कैलाश कोहले, अमोल मारकवार, पोटफोडे, गुलधे, विहिरगाव येथील सचिन सपाटे, सुकाळा येथील विलास चौधरी यांच्या शेतात मागील तीन वर्षांपासून या पध्दतीने लागवड केली जात आहे. या शेतकºयांचे अनुकरण करीत इतरही शेतकरी प्लास्टिक मल्चिंग पध्दतीने धानाची लागवड करीत आहेत. त्यामुळे दरवर्षी क्षेत्र वाढत चालले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी