शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धान रोवणीऐवजी पेरणीकडे वळताहेत शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:22 IST

धानाच्या रोवणीचा खर्च प्रचंड प्रमाणात येत असल्याने वैरागड परिसरातील शेतकरी धानाची पेरणी करण्याकडे वळत आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर काही शेतकरी पेरणी करीत आहेत. मात्र हा प्रयोग यशस्वी झाल्यास धानाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । विहीरगावातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग; धान लागवडीचा खर्च कमी होण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : धानाच्या रोवणीचा खर्च प्रचंड प्रमाणात येत असल्याने वैरागड परिसरातील शेतकरी धानाची पेरणी करण्याकडे वळत आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर काही शेतकरी पेरणी करीत आहेत. मात्र हा प्रयोग यशस्वी झाल्यास धानाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.पारंपारिक पध्दतीने धानाची लागवड करताना सर्वप्रथम पऱ्हे टाकले जातात. त्यानंतर सदर पºहे खोदून धानाची रोवणी केली जाते. रोवणी करतेवेळी दोन ते तीन वेळा मागणी करावी लागते. तसेच रोवणीच्या वेळी चिखल सुध्दा करावा लागतो. रोवणीसाठीही बराच मनुष्यबळ लागत असल्याने धान लागवडीचा खर्च वाढतो. मात्र उत्पादनाला मर्यादा आहेत. परिणामी धानाची शेती तोट्याचा सौदा बनत चालला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आरमोरी तालुक्यातील विहिरगाव येथील सचिन सपाटे या शेतकºयाने धानाची पेरणी करणारे यंत्र खरेदी केले. सदर यंत्र ट्रॅक्टरला जोडल्या जाते. या यंत्राने धानाची पेरणी केली जाते. एका विशिष्ट अंतरावर बियाणे पडत असल्याने पेरणी व्यवस्थित होते. बियाणांसोबतच रासायनिक खतांची मात्रा सुध्दा देता येते. ट्रॅक्टरच्या गतीने यंत्र पेरणी करीत असल्याने एका दिवशी दोन ते तीन एकर जागेवर पेरणी शक्य होते. वेळेत पेरणी आटोपल्याने धानाचे पीक चांगले येण्यास मदत होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती