शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आरमोरीत होणार व्यायामशाळेची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 02:30 IST

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून व्यायामशाळा

आमदार निधीतून आर्थिक मदत : युवकांसाठी झाले सोयीचेआरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून व्यायामशाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या व्यायामशाळेचे उद्घाटन आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोेरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून शेखर मने, तेजराव बोरकर, आनंद हेमके, रमेश घाटे, तुळशिराम गोंधोळे, गुलाब मने, शंकर सातव, गणेश वनवे, नंदू नाकतोडे, पंकज खरवडे उपस्थित होते. आरमोरी हे तालुक्याचे ठिकाण असतानाही आरमोरीत व्यायामशाळा उपलब्ध नसल्याने युवकांना शारीरिक कसरत करण्यासाठी अडचण जात होती. पोलीस, वनरक्षक, सीआरपीएफ, एसआरपीएफ यासारख्या भरतींसाठी शारीरिक कसरत आवश्यक असल्याने कार्यशाळा उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यायामशाळेचे निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आ. क्रिष्णा गजबे यांनी केले. संचालन मुरवतकर तर आभार संदीप दहिकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील धात्रक, युगल सामृतवार, राहुल तितीरमारे, महेंद्र शेंडे, चंदू आकरे, संजय सोनटक्के, राकेश मने, गोलू वघारे, मुकेश मेश्राम, सागर मने, फुलबांधे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)