शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:54 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मंगळवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या शानदार कार्यक्रमात कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्दे‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मंगळवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या शानदार कार्यक्रमात कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचे वृत्त गडचिरोलीत धडकताच त्यांच्यावर सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.डॉ.देशमुख विशेष प्रशिक्षणासाठी दक्षिण कोरियात असल्यामुळे त्यांच्या वतीने डॉ.सोनाली देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला. गेल्या दोन वर्षांपासून गडचिरोलीत कार्यरत असताना डॉ.देशमुख यांनी नक्षल कारवाया नियंत्रित आणण्यासोबतच नक्षलग्रस्त नागरिकांची पोलिसांशी जवळीक वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यामुळे आयपीएस कॅटेगरीमधून या पुरस्कारासाठी त्यांना भरभरून मते मिळाली. एवढेच नाही तर त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतल्यानंतर निवड समितीमधील सदस्यांनी त्यांना या पुरस्कारासाठी अधिक योग्य समजले. मात्र पुरस्कार नेमका कुणाला मिळणार याची उत्सुकता प्रत्यक्ष समारंभात पुरस्कार जाहीर होईपर्यंत कायम होती.डॉ.अभिनव देशमुख यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर झाल्याचे समजताच गडचिरोलीत विविध क्षेत्रातील नागरिकांनी सोशल मीडियावरून त्यांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार गडचिरोलीवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक असलेले संदीप पाटील यांनाही सदर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता पुन्हा हा सन्मान गडचिरोली जिल्ह्याला मिळाल्याने जिल्हा पोलीस दलातही मोठा आनंद व्यक्त होत आहे.