शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांना विदेशवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 04:40 IST

पोलीस दलाकडून राबविल्या जात असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान दोन दिवसांत ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून पोलीस दलासाठी खरेखुरे ‘हीरो’ ठरलेल्या जवानांना सरकारी खर्चाने विदेशवारीवर पाठविले जाणार आहे.

- मनोज ताजने गडचिरोली : जिल्ह्यात पोलीस दलाकडून राबविल्या जात असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान दोन दिवसांत ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून पोलीस दलासाठी खरेखुरे ‘हीरो’ ठरलेल्या जवानांना सरकारी खर्चाने विदेशवारीवर पाठविले जाणार आहे. यात जवळपास ५० जणांचा समावेश राहणार आहे.२२ व २३ एप्रिल २०१८ रोजी गडचिरोली जिल्ह्यात सी-६० या पोलीस दलाच्या विशेष पथकाने नक्षलवाद्यांशी दोन हात केले होते. २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील इंद्रावती नदीजवळ कसनापूर-बोरियाच्या जंगलात पहिली, तर २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम खांदलाजवळच्या कोपेवंचा जंगलात दुसरी चकमक झाली होती. या चकमकींत जिल्हा पोलीस दलाच्या सी-६० पथकासह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीनेही योगदान दिले होते. दोन दिवसांत तब्बल ४० नक्षल्यांना मारण्याची ही घटना संपूर्ण देशात नक्षलविरोधी अभियानातील पहिलीच मोठी घटना ठरली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या गृह विभागाने केलेल्या तरतुदीनुसार अशी विशेष कामगिरी करणाºया राज्य पोलीस दलाच्या जवानांना प्रोत्साहन म्हणून विदेशाची सहल घडविली जाणार आहे.>पाच वर्षांपूर्वीच केली होती तरतूदतत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी या अभियानात विशेष कामगिरी बजावणाºया कर्मचाºयांना त्यांच्या कामगिरीच्या व्याप्तीनुसार राज्यात, देशात किंवा विदेशात सहलीसाठी पाठविण्याची तरतूद करावी, असा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविला होता. त्याला तत्कालीन महासंचालकांनी मंजुरी दिली. त्यानुसार यापूर्वी काही कर्मचाºयांना सहलीवर जाण्याची संधी मिळाली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली