शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीवासीयांनी केला नक्षल सप्ताहाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST

या रॅलीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी काळ्या फिती लावून नक्षलवादी विचारसरणीचा निषेध केला. बुद्धविहार येथे राष्ट्रगीत गाऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, प्राचार्य श्यामराव बुटे, मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे यांच्यासह पोलीस व शिक्षण विभागातील स्टाफ उपस्थित होता. 

लाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहानिमित्त २ ते ८ डिसेंबरदरम्यान बंद पाळण्याचे आवाहन धुडकावून लावत येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी भव्य शांतता रॅली काढून आम्हाला हिंसा नको, शांतता आणि विकास हवा, असाच जणू संदेश दिला आहे.एटापल्लीतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहारपर्यंत ही शांतता रॅली काढण्यात आली. यात भगवंतराव महाविद्यालय व माध्यमिक आश्रमशाळेचे ३०० विद्यार्थी,  व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक असे ४००पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी काळ्या फिती लावून नक्षलवादी विचारसरणीचा निषेध केला. बुद्धविहार येथे राष्ट्रगीत गाऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, प्राचार्य श्यामराव बुटे, मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे यांच्यासह पोलीस व शिक्षण विभागातील स्टाफ उपस्थित होता. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. या रॅलीतून सर्वांनी आम्हाला हिंसा नकाे, शांतता हवी हाच संदेश दिला.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीStudentविद्यार्थी