निवेदनात म्हटले आहे की, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ग्रामीण भागात प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील काेविड सेंटरमध्येसुद्धा रुग्णांना बेड उपलब्ध हाेत नाही. त्यामुळे तालुक्यातील पाेर्ला, पाेटेगाव, बाेदली व अमिर्झा या चार आराेग्य केंद्रांमध्ये काेविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी केली आहे.
गडचिराेली : तालुक्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रात काेविड केअर सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी गडचिराेली पं. स. चे उपसभापती विलास दशमुखे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.