अपूर्ण बंधाऱ्यामुळे सिंचन सुविधेची ऐसीतैसी : जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागामार्फत चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) परिसरात मुरमुरी-येडानूर दरम्यान दोन वर्षांपूर्वी बंधाऱ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र सदर काम अद्यापही अपूर्णच आहे. दुर्लक्षितपणामुळे अर्धवट बंधाऱ्याची पुन्हा दुरवस्था झाली असून या परिसरात सिंचन सुविधेची ऐसीतैसी झाली असल्याचे दिसून येत आहे.
अपूर्ण बंधाऱ्यामुळे सिंचन सुविधेची ऐसीतैसी :
By admin | Updated: August 19, 2015 01:41 IST