शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत तलाठी तर्रर्र... खुर्चीतून कोसळले, शेतकऱ्यांनी सावरले

By संजय तिपाले | Updated: September 8, 2023 12:43 IST

व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल

गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी आहे, पण मद्यपान करण्याचे प्रमाण काही कमी नाही. यातच काही कार्यालयात शासकीय अधिकारीच मद्यपान करुन कर्तव्य बजावत असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. कुरखेडा तालुक्यातील एक तलाठी दारुच्या तर्रर्र नशेत खुर्चीतून कोसळला, त्यास शेतकऱ्यांनी सावरल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

किशोर राऊत असे त्या तलाठ्याचे नाव आहे. ते कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी येथे सजा क्र.८ मध्ये कार्यरत आहेत. सातबारा व इतर कामांसाठी कार्यालयात गेल्यावर ते मद्यपान केलेल्या स्थितीत आढळतात, अशी तक्रार नागरिकांची होती. त्यातच बुधवारी सोनेरांगी गावातील काही शेतकरी कामानिमित्त कार्यालयात गेले तेव्हा ते दारुच्या नशेत खुर्चीत बसलेले आढळले.  यावेळी शेतकऱ्यांनी राऊत यांच्याकडे काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याची विनंती केली. मात्र,  नशेत असल्याने त्यांना स्वाक्षरी करता आली नाही. यावेळी ते अचानक खुर्चीतून कोसळले. त्यामुळे   शेतकऱ्यांनी त्यांना उचलून बाजूच्या खोलीत नेत एका खाटेवर झोपवले. ही चित्रफित सार्वत्रिक झाल्याने खळबळ उडाली आहे.

संबंधित तलाठ्याला नोटीस बजावली आहे. मंडळाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी तेथे उपस्थित शेतकरी तसेच कोतवाल यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. अहवाल येताच पुढील कारवाई केली जाईल.

- राजकुमार धनभाते, तहसीलदार कुरखेडा

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलGadchiroliगडचिरोली