शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्राेल-डिझेल अवाक्याबाहेर कुठलेही वाहन नकाे रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

आता पेट्राेल वा डिझेलवर चालणारे काेणतेही वाहन असाे परवडेनासे झाले आहे. सद्यस्थितीत डिझेलवरील कार बंद करण्यात आल्या आहेत. मात्र पाच वर्षांपूर्वीच्या अनेक कार डिझेलवर चालतात. पेट्राेल व डिझेलच्या किमतीमध्ये असलेला फरक लक्षात घेऊन त्या काळात डिझेलवरील कार खरेदी करण्यात आल्या. मात्र आता डिझेलचे दरसुद्धा माेठ्या प्रमाणात वाढले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पेट्राेलच्या तुलनेत डिझेल स्वस्त आहे, असे समजून काही नागरिक डिझेलवरील कार खरेदी करतात. मात्र पेट्राेल व डिझेलच्या किमतीत जेमतेम १५ रुपयांचा फरक आहे. त्यामुळे आता पेट्राेल वा डिझेलवर चालणारे काेणतेही वाहन असाे परवडेनासे झाले आहे. सद्यस्थितीत डिझेलवरील कार बंद करण्यात आल्या आहेत. मात्र पाच वर्षांपूर्वीच्या अनेक कार डिझेलवर चालतात. पेट्राेल व डिझेलच्या किमतीमध्ये असलेला फरक लक्षात घेऊन त्या काळात डिझेलवरील कार खरेदी करण्यात आल्या. मात्र आता डिझेलचे दरसुद्धा माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. डिझेलचे दर आता पेट्राेलच्या बराेबर पाेहाेचले आहेत.

महागाई पाठ साेडत नाही

-    काेराेनामुळे अनेकांचे राेजगार गेले असताना महागाईमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जगावे कसे, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमाेर निर्माण झाला आहे. प्रत्येक वस्तूवर खर्च करताना आखडते हात घेऊन जगावे लागत आहे. 

-    डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम वाहतूक खर्च व वस्तूच्या किमतीवर पडला असल्याचे दिसून येत आहे. 

...कार घेणे साेपे मात्र वापरणे कठीण

काही पैसे भरून इएमआयवर कार घेणे फार कठीण नाही. मात्र कारमध्ये पेट्राेल टाकून कार चालविणे महाग झाले आहे. अनेक कर्मचारी स्वत:कडील कारचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात करतात. गावात फिरणे, कार्यालयात जाण्यासाठी साधारणपणे दुचाकीचा वापर करतात. - अमित तिवाडे, वाहनमालक

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल