शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टरने घेतली एक हजारांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:03 IST

चंद्रपूरला जाण्यासाठी वाहनचालकाला एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१६) करण्यात आली.

ठळक मुद्दे चामोर्शी येथील कारवाई एसीबीने रंगेहात पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूरला जाण्यासाठी वाहनचालकाला एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१६) करण्यात आली. डॉ.मनोज भिवाजी पेंदाम (४१) असे लाच घेणाºया डॉक्टरचे नाव आहे.डॉ.पेंदाम हे चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तालुक्यातील चित्तरंजनपूर येथील एका वाहन चालकाला चंद्रपूर येथे जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता होती. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे गरजेचे असल्याने त्यांनी डॉ.पेंदाम यांच्याकडे संपर्क केला. मात्र पेंदाम यांनी त्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान संबंधित तक्रारदाराने एसीबीकडे संपर्क केला. त्यानुसार मंगळवारी सापळा लावून डॉ.पेंदामला एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वात हवालदार नत्थू धोटे, नायक सतीश कत्तीवार, देवेंद्र लोनबले, शिपाई महेश कुकुडकर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी