शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

नक्षलवाद्यांना मदत करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:19 IST

शनिवार २८ जुलैपासून नक्षल सप्ताह सुरू होणार आहे. या सप्ताहादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांना मुळीच मदत व सहकार्य करू नये, असे आवाहन जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केली.

ठळक मुद्देएसडीपीओंचे आवाहन : जिमलगट्टात जनमैत्री मेळावा व शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : शनिवार २८ जुलैपासून नक्षल सप्ताह सुरू होणार आहे. या सप्ताहादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांना मुळीच मदत व सहकार्य करू नये, असे आवाहन जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केली.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जिमलगट्टाच्या वतीने २५ ते २७ जुलैदरम्यान तीन दिवस जिमलगट्टा जनमैत्री मेळावा व निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या उद्घाटन समारोहात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार गुरूनुले, वैद्यकीय अधिकारी पडोळे, जिमलगट्टाचे प्रभारी पोलीस अधिकारी साईनाथ सुरवसे, पोलीस उपनिरिक्षक सूरज निंबाळकर, पं.स. सदस्य प्रांजली शंभळकर उपस्थित होते. मेळाव्यात योजनांची जनजागृती करण्यात आली. संचालन पीएसआय अभिजीत भोसले यांनी केले.

टॅग्स :Policeपोलिसnaxaliteनक्षलवादी