शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जीएनएम अभ्यासक्रम बंद करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:26 IST

जीएनएम अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थिंनींना नोकरीची संधी उपलब्ध होते. तसेच ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देण्यास नर्सेस उपलब्ध होतात. त्यामुळे जीएनएमचा अभ्यासक्रम बंद करू नये, .......

ठळक मुद्देप्रमोद साळवे यांची मागणी : नर्सिंग कॉन्सिलच्या सदस्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जीएनएम अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थिंनींना नोकरीची संधी उपलब्ध होते. तसेच ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देण्यास नर्सेस उपलब्ध होतात. त्यामुळे जीएनएमचा अभ्यासक्रम बंद करू नये, अशी मागणी चातगाव येथील डॉ.साळवे नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे यांनी इंडियन नर्सिंग कॉन्सीलचे सदस्य खासदार डॉ.विकास महात्मे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, जीएनएम हा अभ्यासक्रम बंद करून त्याचे रूपांतर बीएससी नर्सिंगमध्ये केले जाणार आहे. हा उद्देश चांगला आहे. मात्र वस्तूस्थितीला धरून नाही. कारण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय व इतर खासगी रूग्णालयांमध्ये ९५ टक्के नर्सेस जीएनएम अभ्यासक्रम केलेल्या आढळतात. गोरगरीब पाकलाच्या मुली जीएनएम करून नोकरी प्राप्त करतात. जीएनएमला सहज अ‍ॅडमिशन मिळते. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा असल्याने दुर्गम भागातील मुलींना अभ्यासाची अडचण जात नाही. मात्र बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम फक्त इंग्रजी माध्यमामध्ये राहतो. ग्रामीण भागातील मुली या अभ्यासक्रमाला शिकणार नाही. जीएनएमला कोणत्याही शाखेची विद्यार्थिनी प्रवेश घेऊ शकते. त्यामुळे हा अभ्यासक्रम बंद करू नये, अशी मागणी डॉ.प्रमोद साळवे यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी डॉ.अमित रामणे हजर होते.

टॅग्स :Vikas Mahatmeविकास महात्मे