शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

राज्यापेक्षा जिल्ह्याचा काेराेना रिकव्हरी दर अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST

१८ मे राेजी जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर काेराेना रूग्णांच्या संख्येत सतत भर पडत आहे. काेराेना रूग्ण आढळून येत असले तरी त्यातील किती रूग्ण दुरूस्त हाेतात. हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. राज्याच्या सार्वजनिक आराेग्य विभागाच्या एकात्मिक राेग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत दर दिवशी काेराेनाच्या स्थितीचा आढावा घेतल्या जाते. २० डिसेंबर राेजी राज्यात एकूण काेराेना बाधितांची संख्या १८ लाख ९६ हजार ५१८ हाेती. त्यापैकी १७ लाख ८३ हजार ९०५ रूग्ण बरे हाेऊन घरी परतले.

ठळक मुद्दे९५.१३ टक्के रूग्ण झाले बरे : राज्यात १८ लाख ९६ हजार एकूण बाधित

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली :  काेराेनापासून रूग्ण बरे हाेण्याच्या राज्याच्या दराच्या तुलनेत जिल्ह्याचा दर जवळपास १ टक्याने अधिक आहे. यावरून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यातील काेराेनाची स्थिती समाधानकारक असल्याचा अंदाज येते. १८ मे राेजी जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर काेराेना रूग्णांच्या संख्येत सतत भर पडत आहे. काेराेना रूग्ण आढळून येत असले तरी त्यातील किती रूग्ण दुरूस्त हाेतात. हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. राज्याच्या सार्वजनिक आराेग्य विभागाच्या एकात्मिक राेग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत दर दिवशी काेराेनाच्या स्थितीचा आढावा घेतल्या जाते. २० डिसेंबर राेजी राज्यात एकूण काेराेना बाधितांची संख्या १८ लाख ९६ हजार ५१८ हाेती. त्यापैकी १७ लाख ८३ हजार ९०५ रूग्ण बरे हाेऊन घरी परतले. यावरून राज्यात रूग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९४.०६ टक्के एवढे आहे. तर जिल्ह्यात २० डिसेंबर राेजी एकूण बाधित रूग्णांची संख्या ८ हजार ८०४ एवढी हाेती. त्यापैकी ८ हजार ३७५ रूग्ण बरे झाले. यावरून बरे हाेण्याचे प्रमाण ९५.१३ टक्का एवढा आहे. राज्याच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात रूग्ण बरे हाेण्याचे प्रमाण थाेडेफार अधिक आहे. गडचिराेली जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीचा व्यवसाय करतात. शेतीमध्ये माेठ्या प्रमाणात काम करावे लागत असल्याने त्यांचे शरीर काटक आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांची राेगप्रतिकारक क्षमता तुलनेने अधिक आहे. याचा लाभ काेराेनाच्या संकटात हाेत आहे. जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत ९६ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला असला तरी यातील बहुतांश रूग्ण वयाेवृद्ध हाेते. तर काही रूग्ण इतर आजारांनी ग्रस्त असल्याने त्यांना काेराेनाची लागण हाेऊन मृत्यू झाला. मागील आठ दिवसांमध्ये पुन्हा काेराेना रूग्णांची संख्या घटत आहे.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बाधितही कमीपूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात एकूण काेराेनाबाधित रूग्णांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. भंडारा जिल्ह्यात एकूण काेराेनाबाधित १२ हजार ३०५, गाेंदिया १३ हजार ४५६, चंद्रपूर २२ हजार ४७०, नागपूर १ लाख २१ हजार ५४७, गडचिराेली जिल्ह्यात ८ हजार ८०४ रूग्ण आढळले आहेत. 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या