शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट सेवेसाठी जिल्हा गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:24 IST

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सेवाव्रतींचा जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा सहकारी बँकेचे आयोजन : अन्न-नागरी पुरवठा मंत्र्यांच्या हस्ते राकेश नाकाडेंचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सेवाव्रतींचा जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावर्षीचा जिल्हा गौरव पुरस्कार देसाईगंज तालुक्याच्या विसोरा येथील राकेश धनंजय नाकाडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते राकेश नाकाडे यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख ५१ हजार रूपये देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, देसाईगंज न.प.चे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, जि.प. सदस्य संपत आळे, भाग्यवान टेकाम, भारत बावणथडे, हैदरभाई पंजवानी आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी प्रकाश पोरेड्डीवार यांच्या सांस्कृतिक वारसाचे फलित म्हणून प्रकाशरंग पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे यावेळी विमोचन करण्यात आले. प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी प्रकाशरंग या पुस्तकाचे संपादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार अरविंद पोरेड्डीवार यांनी मानले.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते