शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

जिल्ह्यातील उत्कृष्ट बचत गटांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. गडचिरोलीच्या वतीने २८ फेब्रवारी ते १ मार्च दरम्यान स्थानिक चंद्रपूर मार्गावरील लॉनमध्ये गोंडवन महोत्सव २०२० तथा महिला बचत गटांच्या वस्तूंची जिल्हास्तरीय प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. रविवारी उत्कृष्ट बचत गटांना सन्मानित करून या प्रदर्शनीचा समारोप करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय वस्तू प्रदर्शनीचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हास्तरीय वस्तू प्रदर्शनीत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील बचतगटांना सन्मानचिन्ह देऊन जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. गडचिरोलीच्या वतीने २८ फेब्रवारी ते १ मार्च दरम्यान स्थानिक चंद्रपूर मार्गावरील लॉनमध्ये गोंडवन महोत्सव २०२० तथा महिला बचत गटांच्या वस्तूंची जिल्हास्तरीय प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. रविवारी उत्कृष्ट बचत गटांना सन्मानित करून या प्रदर्शनीचा समारोप करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, डीआरडीएचे प्रकल्प संचालक माणिक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक उमेदच्या जिल्हा व्यवस्थापिका चेतना लाटकर, संचालन कपील देवाळकर यांनी केले.या बचत गटांचा सन्मानउत्कृष्ट भोजन स्टॉल म्हणून प्रथम क्रमांक एटापल्ली तालुक्याच्या जीवनगट्टा येथील रमाबाई स्टॉल, द्वितीय क्रमांक मुलचेराचा राधेशाम स्टॉल व तृतीय क्रमांक धानोराच्या सरस्वती स्टॉलने पटकाविला. मिना दखणे, योगीता भांडेकर, शेवंता पवार यांना विशेष प्रोत्साहनपर पारितोषीक देण्यात आले. लाकडी वस्तूंमध्ये आरमोरी तालुक्याच्या वासाळा, जीवनगट्टा व कोरेगावच्या गटाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.