शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 12:00 IST

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात असलेल्या पोमके ताडगाव येथे सोमवारी पोलिस दलातर्फे आयोजित जनजागरण मेळाव्यात स्थानिक आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देमेळाव्याला आदिवासींची लक्षणीय उपस्थितीक्रीडा स्पर्धांचे आयोजन

आॅनलाईन लोकमतभामरागड- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात असलेल्या पोमके ताडगाव येथे सोमवारी पोलिस दलातर्फे आयोजित जनजागरण मेळाव्यात स्थानिक आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.नक्षलग्रस्त भागात केंद्रीय पोलिस राखीव दलासह अन्य निमलष्करी दले व राज्य राखीव पोलीस दल आणि पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने असे जनजागरण मेळावे घेण्यात येत असतात. या मेळाव्यास अलीकडच्या काळात जवळपासच्या लहानसहान पाड्यांवरील आदिवासी स्त्रीपुरुष व मुले मोठ्या संख्येने उपस्थित राहू लागले आहेत. या मेळाव्यात या आदिवासींना आत्मसमर्पणाच्या योजनांसह, कन्यादान, शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येते. या प्रसंगी त्यांना रोजच्या वापरातील घरगुती सामानासह कपडे, खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येते. या कार्यक्रमात अनेक प्रकारचे खेळ व स्पर्धाही आयोजित केल्या जातात. या मेळाव्यांना मिळणारा मोठा प्रतिसाद हा जनसामान्यांत जागरुकता येत असल्याचे निदर्शक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या मेळाव्यास ३५० स्त्रिया व ३०० पुरुषांनी आपली हजेरी लावली होती.