शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:53 IST

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने भामरागड येथील वनविभागाच्या सभागृहात जनजागरण मेळावा व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देभामरागड येथे जनजागरण मेळावा : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने भामरागड येथील वनविभागाच्या सभागृहात जनजागरण मेळावा व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.मेळाव्याचे उद्घाटन सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडंट श्रीराम मीना यांच्या हस्ते झाले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अजय बन्सल, तहसीलदार कैलास अंडील, संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवडचे संस्थापक डॉ.मोहन गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.दुर्गे, नगराध्यक्ष घाडगे, गटशिक्षणाधिकारी अश्विन सोनवने, नगरसेविका बासंती मडावी, भारती इष्टाम, सब्बर बेग मोगल, पोलीस निरीक्षक सुरेश मदने उपस्थित होते. डॉ.मोहन गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनी सहा हजार कपड्यांचे वाटप नागरिकांना केले. त्यामध्ये साड्या, पुरूष व मुलांचे कपडे आदींचा समावेश होता. ५१ गर्भवती स्त्रीयांना प्रोटीन आहाराचे तसेच लहान मुलांना खाऊ व दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. दरम्यान लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागपूरच्या मंत्री संघटनेचे सुहास खरे, आशिष नाकपुरे, मनोज गावडे यांनी औषधीचे वाटप केले. नागरिकांना नक्षलवाद्यांपासून होणाऱ्या नुकसानीची माहिती देऊन त्यांना नक्षलविरोधी प्रतिज्ञा देण्यात आली. संचालन पीएसआय ज्ञानेश्वर झोल यांनी केले. 

टॅग्स :Policeपोलिस