शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यातल्या बाजागड डोंगरावरील दगड वाजतो टिंग.. टिंग..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 13:07 IST

धानोरा तालुक्यातील कुलभट्टी गावाजळ असलेल्या बाजागड या डोंगरावरील एका मोठ्या दगडातून अनेक प्रकारचे आवाज निघत असल्याचे वास्तव येथे पहावयास मिळते.

ठळक मुद्देएका मोठ्या दगडामधून निघतात विभिन्न स्वरगोंड लोकांच्या धार्मिक भावना दगडाशी जुळलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: धानोरा तालुक्यातील कुलभट्टी गावाजळ असलेल्या बाजागड या डोंगरावरील एका मोठ्या दगडातून अनेक प्रकारचे आवाज निघत असल्याचे वास्तव येथे पहावयास मिळते. या दगडाशी संबंधित परिसरातील गोंड आदिवासींच्या धार्मिक भावना जुळलेल्या आहेत. चैत्र पोर्णिमेला गोंडी धर्मगुरू मुठवापोय पहांदि पारी कुपार लिंगो यांच्या नावाने एक दिवसाची भव्य यात्रा येथे प्राचीन काळापासून भरवली जाते. यंदा ही यात्रा ३१ मार्च रोजी भरणार आहे.मुरुमगावाच्या पूर्वेला कुलभट्टी गाव सहा कि.मी. अंतराव र आहे. याच गावाच्या उत्तर-पूर्वेला दीड कि.मी. अंतरावर बाजागड हा १५०० ते २००० फूट उंचीचा डोंगर आहे.

त्याच्या टोकावर सुमारे वीस फूट लांबीचा एक मोठा दगड आहे. या दगडावर दुसऱ्या एका लहान दगडाने मारल्यास त्याच्या विविध भागातून विभिन्न स्वर निघतात. गोंडांचे गुरू याच डोंगरावर अठरा वाद्ये एकाच वेळी वाजवीत असत अशी आख्यायिका आहे. यानिमित्ताने येथे दरवर्षी यात्रा भरते. यात्रेत छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगण व महाराष्ट्रातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. 

टॅग्स :cultureसांस्कृतिक