शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडातील हेमांडपंथी मंदिर उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:36 IST

गोरजाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत महादेव तलावाच्या पाळीवर हेमांडपंथी मंदिर आहे. सदर मंदिराच्या देखभाल व दुरूस्तीकडे पुरातत्व विभाग व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने सदर मंदिर कोसळले आहे.

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : कोरीव दगड कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : गोरजाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत महादेव तलावाच्या पाळीवर हेमांडपंथी मंदिर आहे. सदर मंदिराच्या देखभाल व दुरूस्तीकडे पुरातत्व विभाग व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने सदर मंदिर कोसळले आहे.हेमांडपंथी मंदिर हे पुरातन शिल्पकलेचा अजोड नमूना आहे. दगडांवर अतिशय सुरेख चित्र कोरण्यात आले आहेत. शेकडो वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम झाले. सदर मंदिराला ५० वर्षांपासून पडझड सुरू झाली. त्याचवेळी पुरातत्व विभागाने लक्ष घालून डागडुजी करून आवश्यक होते. मात्र पुरातत्व विभागाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी आजच्या स्थितीत मंदिराचा बहुतांश भाग कोसळला आहे. दगड तेवढे शिल्लक आहेत.एकीकडे शासन पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत. मात्र जुना इतिहास व जुने आठवणी असलेल्या इमारती नष्ट होत आहेत. स्थानिक नागरिकांनी मंदिराच्या दुरूस्तीबाबत अनेकवेळा निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याचा धोका आहे. वैरागड येथे या हेमांडपंथी मंदिरासह किल्ला व इतर अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या वास्तू नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे अधिकाºयांनी लक्ष देणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधीनींही शासनाकडे पाठपुरावा करून निधी खेचून आणण्याची मागणी आहे.