शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:09 IST

कोरची तालुक्यातील शेतकºयांची दयनिय अवस्था असताना सुध्दा पीक कर्ज उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. योजनांच्या अनुदानातून बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी कोरची तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्यात,

ठळक मुद्देपं.स. सभापतींची मागणी : आमदारांना मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था असताना सुध्दा पीक कर्ज उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. योजनांच्या अनुदानातून बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी कोरची तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी कोरची पंचायत समितीच्या सभापती कचरीबाई काटेंगे यांनी केली आहे.या संदर्भात त्यांनी आमदार कृष्णा गजबे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील ४०० च्या वर वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात यावा, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अनुदानावर धान बियाणे उपलब्ध करून द्यावे, खताचा पुरवठा नियमित करावा, कृषीपंपाना वीज जोडणी देण्यात यावी, खंडीत वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावावी आदी मागण्यांचा समावेश आहे. काटेंगे यांनी आमदारांशी चर्चा केली. कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासंदर्भात आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार, असे आश्वासन आ. कृष्णा गजबे यांनी सभापती काटेंगे यांना दिले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीpanchayat samitiपंचायत समिती