शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करणाऱ्या आरोपीस कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:49 IST

दगडाने मारहाण करणाऱ्या आरोपीस गडचिरोली न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेशही दिला आहे.

ठळक मुद्देराजागाटा चेक येथील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दगडाने मारहाण करणाऱ्या आरोपीस गडचिरोली न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेशही दिला आहे.वामन विठ्ठल पेंदाम (३४) रा. राजागाटा चेक ता. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. आरोपी वामन व फिर्यादी लालाजी बापुजी नैताम हे दोघेही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पानठेल्यावर बसून होते. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. आरोपीने अचानक दगड फिर्यादीच्या डोक्यात मारले. त्यामुळे डोक्याला जखम झाली. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द ५ आॅक्टोबर २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार रोहणकर यांनी तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीविरोधात सबळ पुरावे आढळून आल्याने प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. सी. बोरफळकर यांनी आरोपी वामन पेंदाम याला भादंवि ३२४ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तसेच फिर्यादीला १० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अमर फुलझेले यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी जबाबदारी सांभाळली.

टॅग्स :Courtन्यायालय