शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गुळाचा सडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:41 IST

तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या चिंतरवेलालगतच्या नदीकिनारी आसरअली पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून जंगलात लपविलेला गुळाचा १५ ड्रम सडवा नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणाऱ्या साहित्याची होळी केली.

ठळक मुद्देचिंतरवेलात कारवाई : जंगलात सापडल्या दारूच्या हातभट्ट्या

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या चिंतरवेलालगतच्या नदीकिनारी आसरअली पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून जंगलात लपविलेला गुळाचा १५ ड्रम सडवा नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणाऱ्या साहित्याची होळी केली. परंतु तत्पूर्वी पोलिसांची चाहूल लागताच दारू गाळणाºया इसमांनी घटनास्थळावरून पळ काढला.सिरोचा तालुक्यातील दुर्गम व नदीला लागून असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू गाळून विक्री केली जाते. आसरअल्ली परिसरातील चिंतरवेला या गावात मोठ्या प्रमाणात गावठी दारू विकली जाते. मुक्तिपथद्वारे या गावात संघटन तयार करण्याचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. पण गावकरी याला दाद देत नसून दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. यात महिलांचाही मोठा सहभाग आहे. चिंतरवेला येथे दारूची विक्री होत असल्यामुळे जवळच्या पेंटीपाका, तुमनूर, आरडा या गावातील अनेक नागरिक दारू पितात. त्यामुळे या गावातील महिला त्रस्त आहेत. काही सुज्ञ नागरिकांकडून वारंवार येथील दारूविक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. परिसरातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तिपथ चमूने पोलिसांशी चर्चा केली. त्यानुसार मंगळवारी आसरअल्ली पोलीस ठाण्याचे निरीक्षक दराडे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी सापळा रचून चिंतरवेला येथील नदीलगतच्या परिसरात धाड टाकून परिसर पिंजून काढला. पोलिसांची चाहूल लागताच अवैध दारू काढणाºयांनी पळ काढला. यावेळी त्यांना १५ ड्रम गूळ सडवा आणि दारूच्या हातभट्ट्या आढळून आल्या. पोलिसांनी सर्व सडवा व साहित्य जागीच नष्ट केले. या भागात यापुढे धडक कारवाई करून अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदी